अकोल्यात जनावरं चोरी करणारी टोळी जेरबंद

अकोला, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अकोला जिल्ह्यातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करीत विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण ११ आरोपीतांना अटक केली असून, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह एकूण २० लाख ९९ हजार ५०० […]

अकोल्यात जनावरं चोरी करणारी टोळी जेरबंद

अकोला, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अकोला जिल्ह्यातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करीत विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण ११ आरोपीतांना अटक केली असून, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह एकूण २० लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे.

हा मुद्देमाल केला जप्त

  • एक इनोव्हा चारचाकी वाहन
  • तीन टाटा इंडिका विस्टा चारचाकी वाहने
  • तीन मोटार सायकली
  • एकूण सहा मोबाईल
  • रोख तीन लाख रुपये
  • एकूण २० लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल जप्त

महत्त्वाचे मुद्दे –

  • अकोल्यात जनावरं चोरी करणारी टोळी जेरबंद
  • आरोपींकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number