गोंदियात थंडीचा कडाका वाढला

गोंदिया, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: गोंदिया जिल्ह्यातील थंडी दिवसेंदिवस वाढ होत चालली असून जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे आणि थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये गरम कपड्यांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. या थंडीच्या सर्वात जास्त फटका आता वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना बसत असून सर्दी आणि तापांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये […]

गोंदियात थंडीचा कडाका वाढला

गोंदिया, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: गोंदिया जिल्ह्यातील थंडी दिवसेंदिवस वाढ होत चालली असून जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे आणि थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये गरम कपड्यांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे.

या थंडीच्या सर्वात जास्त फटका आता वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना बसत असून सर्दी आणि तापांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम आणि ऊबदार कपड्यांचा वापर करावा असे प्रशासना द्वारा सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number