अभिनेता श्रेयस तळपदे घरी परतला

मुंबई, २० डिसेंबर , प्रतिनिधी : ‘वेलकम टू द जंगल’च्या सेटवर हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या श्रेयस तळपदेला अँजिओप्लास्टी करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे . त्याची पत्नी दीप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.यात तिने श्रेयस सुखरूप घरी परतल्याची बातमी देत भावनिक कॅप्शन लिहिले आहे.         […]

अभिनेता श्रेयस तळपदे घरी परतला

मुंबई, २० डिसेंबर , प्रतिनिधी : ‘वेलकम टू द जंगल’च्या सेटवर हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या श्रेयस तळपदेला अँजिओप्लास्टी करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे . त्याची पत्नी दीप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
यात तिने श्रेयस सुखरूप घरी परतल्याची बातमी देत भावनिक कॅप्शन लिहिले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number