साई मंदिरावर आढळले ड्रोन, एकाला अटक

शिर्डी, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शिर्डीत साई मंदिरावर आकाशात उडताना एक ड्रोन उडताना आढळले. या प्रकरणात पोलिसांनी देव दोडिया नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्ती विरोधात कलम १८८ अन्वये शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देव दोडिया याने शिर्डीच्या साई मंदिराजवळच्या हॉटेलच्या गच्चीवरून ड्रोन उडवला होते. हाच ड्रोन त्याने रिमोटच्या मदतीने साई मंदिरावर […]

साई मंदिरावर आढळले ड्रोन, एकाला अटक

शिर्डी, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शिर्डीत साई मंदिरावर आकाशात उडताना एक ड्रोन उडताना आढळले. या प्रकरणात पोलिसांनी देव दोडिया नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्ती विरोधात कलम १८८ अन्वये शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देव दोडिया याने शिर्डीच्या साई मंदिराजवळच्या हॉटेलच्या गच्चीवरून ड्रोन उडवला होते. हाच ड्रोन त्याने रिमोटच्या मदतीने साई मंदिरावर आकाशात नेला होता.

शिर्डीच्या साई मंदिरावरील आकाशात कोणत्याही प्रकारच्या वस्तूच्या उड्डाणास बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन करून देव दोडियाने मंदिरावर आकाशात ड्रोन उडवले होते. देव दोडिया हा मुंबईचा मूळ रहिवासी आहे. सध्या शिर्डी पोलीस ड्रोन प्रकरणी देव दोडियाची कसून चौकशी करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number