Homeताज्या बातम्यापश्चिम रेल्वेचा मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत ब्लॉक
पश्चिम रेल्वेचा मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत ब्लॉक
मुंबई, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी मंगळवारी मध्यरात्री १.१० ते बुधवारी पहाटे ४.४०पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. अप-डाउन हार्बरसह अप-डाउन धीम्या-जलद मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. मंगळवारी रद्द राहणाऱ्या लोकल […]
मुंबई, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी मंगळवारी मध्यरात्री १.१० ते बुधवारी पहाटे ४.४०पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. अप-डाउन हार्बरसह अप-डाउन धीम्या-जलद मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.