राज्यसभेतून एका दिवसात ४५ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन घुसखोरांमुळे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनामुळे गाजत आहे. संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्यावर बोलताना संसदीय कामकाजाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक खासदारांचे निलंबन झाले आहे. शुक्रवारी राज्यसभेतून तृणमलू काँग्रेस पक्षाच्या डेरेक ओ’ब्रायन या खासदाराचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. यानंतर सोमवारी एका दिवसात राज्यसभेतून ४५ खासदारांचे अधिवेशन […]

राज्यसभेतून एका दिवसात ४५ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन घुसखोरांमुळे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनामुळे गाजत आहे. संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्यावर बोलताना संसदीय कामकाजाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक खासदारांचे निलंबन झाले आहे. शुक्रवारी राज्यसभेतून तृणमलू काँग्रेस पक्षाच्या डेरेक ओ’ब्रायन या खासदाराचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. यानंतर सोमवारी एका दिवसात राज्यसभेतून ४५ खासदारांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.

विरोधकांची मागणी : संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन द्यावे. घुसखोरीच्या मुद्यावर दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा करावी.

शुक्रवारी निलंबित झालेले खासदार – तृणमूल काँग्रेसचे निलंबित झालेले राज्यसभा खासदार : डेरेक ओ ब्रायन

सोमवारी राज्यसभेतून निलंबित झालेले खासदार :

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number