ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेचा आरोप

पालघर, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा समाजाला देण्यात आलेले तीस लाख कुणबी जात प्रमाणपत्र बेकायदेशीर आहेत. असा आरोप पालघर मधील ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेकडून करण्यात आला आहे. सरकारने जरांगेंच्या दबावाला बळी न पडता दिलेले दाखले त्वरित रद्द करावे अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली आहे. यावेळी दिलेल्या दाखल्यांविरोधात आंदोलन छेडणार असल्याचाही […]

ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेचा आरोप

पालघर, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा समाजाला देण्यात आलेले तीस लाख कुणबी जात प्रमाणपत्र बेकायदेशीर आहेत. असा आरोप पालघर मधील ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेकडून करण्यात आला आहे. सरकारने जरांगेंच्या दबावाला बळी न पडता दिलेले दाखले त्वरित रद्द करावे अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली आहे. यावेळी दिलेल्या दाखल्यांविरोधात आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number