ठाणे महापालिकेत नोकरीची संधी

ठाणे, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ठाणे महापालिकेत नोकरीची संधी आहे. अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. एकूण २५ पदांवर भरती होणार आहे. पद : अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारीवेतन : दीड लाख रुपये दरमहापात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवीपदे भरणार : १५पद : वैद्यकीय अधिकारीवेतन : ७५ हजार रुपये दरमहापात्रता : मान्यताप्राप्त […]

ठाणे महापालिकेत नोकरीची संधी

ठाणे, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ठाणे महापालिकेत नोकरीची संधी आहे. अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. एकूण २५ पदांवर भरती होणार आहे.

पद : अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी
वेतन : दीड लाख रुपये दरमहा
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी
पदे भरणार : १५
पद : वैद्यकीय अधिकारी
वेतन : ७५ हजार रुपये दरमहा
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी आणि राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी
पदे भरणार : १०
अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती होतील
मुलाखती शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू
नोकरीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे
मुलाखतींचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number