नागपूर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखांब येथे अपघात झाला. ट्रकची कारला धडक बसली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी आहे. मृतांची नावं :१. अजय दशरथ चिखले, ४५२. विठ्ठल दिगंबर थोटे, ४५३. सुधाकर रामचंद्र मानकर, ४२४. रमेश ओमकार हेलोंडे, ४८५. मयुर मोरेश्वर इंगळे, २६६. वैभव साहेबराव […]
नागपूर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखांब येथे अपघात झाला. ट्रकची कारला धडक बसली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल-कळमेश्वर रोडवर काल मध्यरात्री झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 1 गंभीर आहे. पोलिस अधीक्षक हे स्वतः घटनास्थळी असून गरजूंना आवश्यक मदत पुरविली गेली आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आमच्या संवेदना त्यांच्या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2023
मृतांची नावं : १. अजय दशरथ चिखले, ४५ २. विठ्ठल दिगंबर थोटे, ४५ ३. सुधाकर रामचंद्र मानकर, ४२ ४. रमेश ओमकार हेलोंडे, ४८ ५. मयुर मोरेश्वर इंगळे, २६ ६. वैभव साहेबराव चिखले, ३२