वर्ध्यात आज ओबीसी एल्गार सभा

वर्धा, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: वर्धा येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी ओबीसी व्हीजेएनटी एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. ओबीसिंचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार रामदास तडस, प्रकाशअण्णा शेडगे, महादेवराव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर आदी नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितल आहे. सभेच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू असून मोठ्या संख्येने […]

वर्ध्यात आज ओबीसी एल्गार सभा

वर्धा, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: वर्धा येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी ओबीसी व्हीजेएनटी एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. ओबीसिंचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार रामदास तडस, प्रकाशअण्णा शेडगे, महादेवराव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर आदी नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितल आहे. सभेच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number