काँग्रेस आमदाराकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

बुलढाणा, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील संस्था, आस्थापने यांना मराठीत पाट्या लावण्याचा आदेश दिला आहे. पण काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यांनी दुकानाच्या पाटीवर फक्त इंग्रजीत नाव ठेवले आहे. पाटीवर मराठी नाव दिसत नाही. […]

काँग्रेस आमदाराकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

बुलढाणा, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील संस्था, आस्थापने यांना मराठीत पाट्या लावण्याचा आदेश दिला आहे. पण काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यांनी दुकानाच्या पाटीवर फक्त इंग्रजीत नाव ठेवले आहे. पाटीवर मराठी नाव दिसत नाही. लिंगाडेंच्या वाईन शॉपच्या नावाची पाटी इंग्रजी भाषेत आहे पण मराठीत नाही. याप्रकरणी स्थानिक मनेसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. आमदारासारख्या जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने आदेशाचे पालन केले पाहिजे, नाही तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल; असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number