भारतात ८३४ जणांसाठी एक डॉक्टर

नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतातले १३ लाख ८ हजार ९ नोंदणीकृत अॅलोपॅथी डॉक्टर आणि ५ लाख ६५ हजार ‘आयुष’ डॉक्टर विचारात घेतल्यास देशात ८३४ जणांसाठी एक डॉक्टर अशी परिस्थिती आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली. देशात ३६ लाख १४ हजार परिचारिका आहेत. याचा अर्थ देशात ४७६ नागरिकांमध्ये […]

भारतात ८३४ जणांसाठी एक डॉक्टर

नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतातले १३ लाख ८ हजार ९ नोंदणीकृत अॅलोपॅथी डॉक्टर आणि ५ लाख ६५ हजार ‘आयुष’ डॉक्टर विचारात घेतल्यास देशात ८३४ जणांसाठी एक डॉक्टर अशी परिस्थिती आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली. देशात ३६ लाख १४ हजार परिचारिका आहेत. याचा अर्थ देशात ४७६ नागरिकांमध्ये एक परिचारिका असे प्रमाण आहे. भारतात २०१४ आधी ३८७ वैद्यकीय महाविद्यालये होती. आता देशात ७०६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number