भुजबळांच्या समर्थनार्थ मेणबत्ती मोर्चा

सिन्नर, ११ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणात संघर्ष सध्या सर्वत्र सुरू असून ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली त्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या ओबीसी बांधवांनी पाठिंबा देत शहरातून कॅन्डल मार्च काढला. ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी पुढे सरसावले असून भुजबळांच्या समर्थनार्थ सिन्नरच्या ओबीसी समाजाने भुजबळसाहेब ‘तुम आगे […]

भुजबळांच्या समर्थनार्थ मेणबत्ती मोर्चा

सिन्नर, ११ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणात संघर्ष सध्या सर्वत्र सुरू असून ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली त्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या ओबीसी बांधवांनी पाठिंबा देत शहरातून कॅन्डल मार्च काढला. ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी पुढे सरसावले असून भुजबळांच्या समर्थनार्थ सिन्नरच्या ओबीसी समाजाने भुजबळसाहेब ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच पर्व ओबीसी सर्व’ अशा घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्यावरून कॅण्डल मार्च काढण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number