नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलेलं असताना नितेश राणेंनीही आता जरांगेंना प्रतिआव्हान दिलं आहे. “तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलत राहाल, तर आम्ही स्वागतच करू. पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या, त्या देवेंद्र फडणवीसांविरोधात तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात केलीत तर गाठ या मराठ्यांशी आहे, […]

नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलेलं असताना नितेश राणेंनीही आता जरांगेंना प्रतिआव्हान दिलं आहे. “तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलत राहाल, तर आम्ही स्वागतच करू. पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या, त्या देवेंद्र फडणवीसांविरोधात तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात केलीत तर गाठ या मराठ्यांशी आहे, हे लक्षात राहू द्या,” असं नितेश राणे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number