चालत्या शिवशाही बसने घेतला पेट

नाशिक, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा येथे चालत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी चालक आणि वाहक यांनी प्रसंग सावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. शॉकसर्किटमुळे आग लागल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाले असून कोणतीही जीवितहानी नाही, शिवशाही […]

चालत्या शिवशाही बसने घेतला पेट

नाशिक, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा येथे चालत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी चालक आणि वाहक यांनी प्रसंग सावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. शॉकसर्किटमुळे आग लागल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाले असून कोणतीही जीवितहानी नाही, शिवशाही बस मात्र जळून खाक झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number