संभाजीनगरमध्ये धनगर समाज आक्रमक

छत्रपती संभाजीनगर, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इंदापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती सकल मराठा समाजाकडून चप्पलफेक करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच धनगर समाज आक्रमक झाला. चप्पलफेकीचा निषेध करण्यासाठी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक पुणे-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाट्यावर धनगर समाजाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चप्पल फेकण्याचा […]

संभाजीनगरमध्ये धनगर समाज आक्रमक

छत्रपती संभाजीनगर, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इंदापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती सकल मराठा समाजाकडून चप्पलफेक करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच धनगर समाज आक्रमक झाला. चप्पलफेकीचा निषेध करण्यासाठी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक पुणे-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाट्यावर धनगर समाजाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चप्पल फेकण्याचा जाहीर निषेध करण्यात आला. महामार्गावरती अचानकपणे रस्ता रोको झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची रांगा लागल्या होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number