खासगी सैनिक अकादमीचे विद्यार्थी बुडाले

देवगड, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील एका खासगी सैनिक अकादमीच्या चार विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी पाण्यात बुडाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या समुद्र किनारी ही दुर्घटना घडली. सैनिक अकादमीचे ३५ जण सहलीसाठी देवगडमध्ये आले होते. सहलीसाठी आलेल्यांपैकी काही जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री […]

खासगी सैनिक अकादमीचे विद्यार्थी बुडाले

देवगड, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील एका खासगी सैनिक अकादमीच्या चार विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी पाण्यात बुडाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या समुद्र किनारी ही दुर्घटना घडली. सैनिक अकादमीचे ३५ जण सहलीसाठी देवगडमध्ये आले होते. सहलीसाठी आलेल्यांपैकी काही जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number