ललित आणि इतर ३ जणांना पोलीस कोठडी

नाशिक, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : एमडी ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटीलचा ताबा घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. पोलिसांनी ललित व्यतिरिक्त आणखी तीन जणांनाही एमडी ड्रग्ज प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना १८ डिसेंबर २०२३ पर्यंत पोलीस कोठडी दिली. न्यायालयाच्या आदेशामुळे ललित पाटील, रोहित चौधरी, […]

ललित आणि इतर ३ जणांना पोलीस कोठडी

नाशिक, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : एमडी ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटीलचा ताबा घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. पोलिसांनी ललित व्यतिरिक्त आणखी तीन जणांनाही एमडी ड्रग्ज प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना १८ डिसेंबर २०२३ पर्यंत पोलीस कोठडी दिली. न्यायालयाच्या आदेशामुळे ललित पाटील, रोहित चौधरी, झिशान शेख, हरीश पंत या चौघांची रवानगी १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number