डोंबिवली शहरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन !

डोंबिवली, ०९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, मोफत इसीजी, बीपी, शुगर, मोफत […]

डोंबिवली शहरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन !

डोंबिवली, ०९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

या महाआरोग्य शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, मोफत इसीजी, बीपी, शुगर, मोफत मधुमेह तपासणी, मोफत डोळे तपासणी, तसेच मोफत चष्मे वाटप, आणि मोफत औषधे वाटप होणार आहे. यावेळी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेशजी मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेशजी कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामजी राऊत तसेच शिवसेना युवा सेना पदाधिकारी वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number