बोईसर एमआयडीसीतील ड्रग्ज कारखान्यावर बंदी

बोईसर, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: कारखान्यातील घातक केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडल्याप्रकरणी बोईसर तारापूर एमआयडीसीतील आरे ड्रग्स या कारखान्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली असून बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत कंपनीतील घातक केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी खुलेआम […]

बोईसर एमआयडीसीतील ड्रग्ज कारखान्यावर बंदी

बोईसर, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: कारखान्यातील घातक केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडल्याप्रकरणी बोईसर तारापूर एमआयडीसीतील आरे ड्रग्स या कारखान्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली असून बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत कंपनीतील घातक केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी खुलेआम नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही कारवाई फक्त दिखावाच असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जाऊ लागला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number