बैलगाडा शर्यतीचा थरार

पंढरपूर, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: माळशिरस तालुक्यातील सर्वात जुन्या असणाऱ्या हिंदकेसरी देशमुखपट्टा बैलगाडी मैदानात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडत आहे. सचिन आप्पा वावरे यांच्या माध्यमातून ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीमध्ये महाराष्ट्रातून ५०० बैलगाड्यांनी सहभाग घेतला आहे. बैलगाडा विजेतास दुचाकी देण्यात येणार असून पाच दुचाकी बक्षिसे म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ असणारी […]

बैलगाडा शर्यतीचा थरार

पंढरपूर, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: माळशिरस तालुक्यातील सर्वात जुन्या असणाऱ्या हिंदकेसरी देशमुखपट्टा बैलगाडी मैदानात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडत आहे. सचिन आप्पा वावरे यांच्या माध्यमातून ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीमध्ये महाराष्ट्रातून ५०० बैलगाड्यांनी सहभाग घेतला आहे. बैलगाडा विजेतास दुचाकी देण्यात येणार असून पाच दुचाकी बक्षिसे म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ असणारी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी माळशिरस मध्ये मोठी गर्दी झाली असून बैलगाडी शर्यतीचा धुरळा शेतकऱ्यांसह तरुण आणि बालकांना भुरळ घालताना दिसतो आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number