मराठा समाजाचे बोंबाबोम आंदोलन

पंढरपूर, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: कुणबी नोंदी तपासून जातीचे दाखले देण्याचे आदेश राज्य सरकारने देऊनही दोन महिने झाले असले तरीदेखील माळशिरस तालुक्यात अद्याप कुणबी तपासणी रखडली आहे. याविरोधात आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मंगळवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दोन दिवसात मोडी लिपी तज्ञ नियुक्त करून कुणबी दाखले न दिल्यास तालुक्यातील […]

मराठा समाजाचे बोंबाबोम आंदोलन

पंढरपूर, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: कुणबी नोंदी तपासून जातीचे दाखले देण्याचे आदेश राज्य सरकारने देऊनही दोन महिने झाले असले तरीदेखील माळशिरस तालुक्यात अद्याप कुणबी तपासणी रखडली आहे. याविरोधात आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मंगळवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दोन दिवसात मोडी लिपी तज्ञ नियुक्त करून कुणबी दाखले न दिल्यास तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number