मिचाँग चक्रीवादळामुळे देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. चक्रीवादळ मिचॉन्गमुळे हवामान विभागाने हलक्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे. चेन्नई तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसेच दक्षिण किनारपट्टी भागात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या २४ तासात चेन्नईमध्ये […]
मिचाँग चक्रीवादळामुळे देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. चक्रीवादळ मिचॉन्गमुळे हवामान विभागाने हलक्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे. चेन्नई तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसेच दक्षिण किनारपट्टी भागात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या २४ तासात चेन्नईमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे.