मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

मालवण, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. ४ डिसेंबर २०२३) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित असतील. दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस […]

मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

मालवण, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. ४ डिसेंबर २०२३) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित असतील. दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक, म्हणून राजकोट किल्ल्यावर महाजारांच्या अश्वारुढ पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात
नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित
छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे होणार अनावरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number