राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक

जालना, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. राजेश टोपे यांच्या गाडीवर काही वेळापूर्वी दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केल्याचे समोर आले आहे. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभ्या असलेल्या राजेश टोपे […]

राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक

जालना, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. राजेश टोपे यांच्या गाडीवर काही वेळापूर्वी दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केल्याचे समोर आले आहे. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभ्या असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आहे. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number