नौसेना दिनाची जोरदार तयारी

सिंधुदुर्ग, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने मालवण येथे सुरक्षिततेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील तारकर्ली समुद्राकडे जाणारे मार्ग बेरिकेट लावून बंद केले आहेत. या मार्गावरील दोन्ही बाजूच्या रहिवाशी घरांना आणि व्यावसायिक […]

नौसेना दिनाची जोरदार तयारी

सिंधुदुर्ग, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने मालवण येथे सुरक्षिततेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील तारकर्ली समुद्राकडे जाणारे मार्ग बेरिकेट लावून बंद केले आहेत. या मार्गावरील दोन्ही बाजूच्या रहिवाशी घरांना आणि व्यावसायिक यांनाही प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. राज्यातील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र भागातील पाच हजारपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलकही लावण्यात आले आहेत. एकंदर, नौदल स्थापना दिवसाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number