पुणे, दि. २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवारांच्याच सांगण्यावरून मी सत्तेत गेलो, असा दावा अजित पवार यांनी केला होता. दरम्यान, शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या या दाव्याबाबत गौप्यस्फोट केला.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले शरद पवार ?
‘अजित बोलले ते नव्यानेच कळले’
‘मी भाजपाच्या विरोधातच’
‘मला राजीनामा देताना कुणाला कळवायची गरज नाही ‘
‘मी माझे निर्णय घ्यायला सक्षम’
‘अजित पवारांनी उमेदवारी माझ्या पक्षाची’
‘अजित पवारांनाच भाजपासोबत जायचे होते’
‘होय, पृथ्वीराज चव्हाणांचे सरकार आम्ही पाडले’
‘चव्हाण यांची भूमिका आमच्या पक्षाविरोधात’
‘अजित पवारांच्या वागण्याची खंत नाही’
‘अजित पवारांच्या मागण्यांवर चर्चा झाली’
‘त्यांनी वेगळा मार्ग निवडला’