मांडव्यात खासगी स्पीडबोट पेटली

रायगड, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: रायगड – मांडवा येथे खासगी स्पीड बोटीने अचानक पेट घेतला. समुद्र किनारी पार्क केलेल्या स्पीड बोटीला ही आग लागली असून या आगीत दोन खलाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अलिबाग येथे हलवले आहे. पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचली असून पोलीस यंत्रणांना आग विझवण्यात यश आलेलं आहे. मात्र आगीचे कारण अद्याप […]

मांडव्यात खासगी स्पीडबोट पेटली

रायगड, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: रायगड – मांडवा येथे खासगी स्पीड बोटीने अचानक पेट घेतला. समुद्र किनारी पार्क केलेल्या स्पीड बोटीला ही आग लागली असून या आगीत दोन खलाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अलिबाग येथे हलवले आहे. पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचली असून पोलीस यंत्रणांना आग विझवण्यात यश आलेलं आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number