कोरियाचे राजदूत रायगड किल्ल्यावर

किल्ले रायगड, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कोरियाचे राजदूत एच. ई. चांग जे बोक यांनी किल्ले रायगडला सपत्नीक भेट दिली. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बोक यांनी किल्ले रायगडला फेरफटका मारत नगारखाना, होळीचा माळ, राणी महाल, मेणा दरवाजा यासह विविध ऐतिहासिक ठिकाणांची आणि शिवरायांचा इतिहास याची माहिती उत्सुकतेने करून घेतली. बोक यांची ही […]

कोरियाचे राजदूत रायगड किल्ल्यावर

किल्ले रायगड, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कोरियाचे राजदूत एच. ई. चांग जे बोक यांनी किल्ले रायगडला सपत्नीक भेट दिली. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बोक यांनी किल्ले रायगडला फेरफटका मारत नगारखाना, होळीचा माळ, राणी महाल, मेणा दरवाजा यासह विविध ऐतिहासिक ठिकाणांची आणि शिवरायांचा इतिहास याची माहिती उत्सुकतेने करून घेतली. बोक यांची ही खासगी भेट होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number