ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ

पालघर, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: पालघर जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको` आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक-मालक महासंघ व त्याच्याशी संलग्न पालघर जिल्ह्यातील चाळीस रिक्षा संघटनांच्या नेतृत्वात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता उग्र आंदोलन करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number