मंत्री अनिल पाटील नाशिक दौऱ्यावर

नाशिक, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मदत आणि पुर्नवसन मंत्री अनिल पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील निफाड परिसरात काल (ता. २७ नोव्हेंबर रोजी) झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची अनिल पाटील हे पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली जाईल. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आता तातडीने मदत करणार का? याकडे आता […]

मंत्री अनिल पाटील नाशिक दौऱ्यावर

नाशिक, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मदत आणि पुर्नवसन मंत्री अनिल पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील निफाड परिसरात काल (ता. २७ नोव्हेंबर रोजी) झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची अनिल पाटील हे पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली जाईल. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आता तातडीने मदत करणार का? याकडे आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे.

निफाड परिसरात सोमवार (ता. २७ नोव्हेंबर रोजी) झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गहू, कांदा, द्राक्ष अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे आणि द्राक्ष बागांना मोठा फटका बसलेला आहे.

महत्वाचे मुद्दे :

मंत्री अनिल पाटील आज नाशिक दौऱ्यावर
निफाड परिसरात नुकसानीची करणार पाहणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number