दगडूशेठ गणपती मंदिर दिव्यांनी उजळले

पुणे, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात एक लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दिव्यांच्या लखलखाटाने संपूर्ण दगडूशेठ गणपती मंदिर उजळून निघाले. मंदिराच्या कळसापासून गाभा-यापर्यंत दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांनी मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. दीपोत्सवाच्या निमित्ताने गणपतीला तिखट – […]

दगडूशेठ गणपती मंदिर दिव्यांनी उजळले

पुणे, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात एक लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दिव्यांच्या लखलखाटाने संपूर्ण दगडूशेठ गणपती मंदिर उजळून निघाले. मंदिराच्या कळसापासून गाभा-यापर्यंत दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांनी मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. दीपोत्सवाच्या निमित्ताने गणपतीला तिखट – गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. गणपतीला ४५१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number