प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

पुणे, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई आणि पुणे येथील हवेचे प्रदूषण नियंत्रणात राखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. दोन्ही महापालिकांनी प्रदूषण नियंत्रण पथकांची स्थापना केली आहे. इमारतींचे बांधकाम, रस्त्यांची कामं, मेट्रोशी संबंधित कामं अशा विविध प्रकारच्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. ही धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी प्राधान्याने उपाय केले जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number