हार्बरच्या प्रवाशांना रोखणार रेलिंग

नवी मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नवी मुंबई प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही अनेक प्रवासी वेळ वाचवण्याच्या नादात रूळ ओलांडत असल्याने, अपघात तसेत प्रसंगी प्रकशांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने फलाटांच्या दोन्ही बाजूंचे रॅम्प तोडून त्या जागी लोखंडी रेलिंग बसवण्याचा निर्णय […]

हार्बरच्या प्रवाशांना रोखणार रेलिंग

नवी मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नवी मुंबई प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही अनेक प्रवासी वेळ वाचवण्याच्या नादात रूळ ओलांडत असल्याने, अपघात तसेत प्रसंगी प्रकशांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने फलाटांच्या दोन्ही बाजूंचे रॅम्प तोडून त्या जागी लोखंडी रेलिंग बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात हार्बर मार्गावरील रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असलेल्या रेल्वे स्थानकांत लोखंडी रेलिंगचे काम हाती घेतले जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number