धनगर समाजाकडून मोर्चा

सांगली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: सांगलीत धनगर समाजाने आपल्या एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत निवेदन सादर केले . राज्यात धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार गोपीचंद पाडळकर यांच्या नेतृत्वात आंदोलने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा स्वरूपात जाऊन आरक्षण मागणीसाठी निवेदन सादर करण्याचे आवाहन पाडळकर यानी केले […]

धनगर समाजाकडून मोर्चा

सांगली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: सांगलीत धनगर समाजाने आपल्या एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत निवेदन सादर केले .


राज्यात धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार गोपीचंद पाडळकर यांच्या नेतृत्वात आंदोलने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा स्वरूपात जाऊन आरक्षण मागणीसाठी निवेदन सादर करण्याचे आवाहन पाडळकर यानी केले होते. यानुसार आज सांगलीत धनगर समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत आपल्या आरक्षण मागणीसाठी निवेदन सादर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number