पुणे, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: पुणे येथील बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ किरकोळ वादातून गोळीबाराचा थरार झाला. आकाश पोपट बाणेकर आणि रोहित ननावरे यांच्या रविवारी मध्यरात्री किरकोळ वाद झाला. त्यानंतर रोहित याने आकाशवर सरळ गोळी चालवली. रविवारी मध्यरात्री ही घडली आहे. गोळीबारामुळे आकाश बाणेकर जखमी झालेला झाला. त्याला कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी रोहित ननावरे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार
पुणे येथील बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ किरकोळ वादातून गोळीबाराचा थरार झाला. आकाश पोपट बाणेकर आणि रोहित ननावरे यांच्या रविवारी मध्यरात्री किरकोळ वाद झाला. त्यानंतर रोहित याने आकाशवर सरळ गोळी चालवली. रविवारी मध्यरात्री ही घडली आहे. गोळीबारामुळे आकाश बाणेकर जखमी झालेला झाला. त्याला कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी रोहित ननावरे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै महिन्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा गोळीबार झाला आहे.