मुंबई : बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी हिचे जगभरात लाखो चाहते आहेत. सनी समाज माध्यमांवर देखील नेहमी सक्रिय असते त्यामुळे बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. अशातच आता तिचे गंगा आरती करतानाचे फोटो समाज माध्यमांवर तूफान व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. View this post on Instagram A post shared by […]
मुंबई : बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी हिचे जगभरात लाखो चाहते आहेत. सनी समाज माध्यमांवर देखील नेहमी सक्रिय असते त्यामुळे बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. अशातच आता तिचे गंगा आरती करतानाचे फोटो समाज माध्यमांवर तूफान व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.