अंतिम सामन्यात पॅलेस्टाईन समर्थकाची घुसखोरी

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पॅलेस्टाईन समर्थकाने घुसखोरी केली. सुरक्षा भेदून त्याने मैदानात प्रवेश केला. तो वेगाने धावत विराट कोहलीच्या शेजारी उभा राहिला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई करून त्याला पकडले. भारत : २७ षटकांत ३ बाद १४२ धावा शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन […]

अंतिम सामन्यात पॅलेस्टाईन समर्थकाची घुसखोरी

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पॅलेस्टाईन समर्थकाने घुसखोरी केली. सुरक्षा भेदून त्याने मैदानात प्रवेश केला. तो वेगाने धावत विराट कोहलीच्या शेजारी उभा राहिला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई करून त्याला पकडले.

भारत : २७ षटकांत ३ बाद १४२ धावा

शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number