मुंबईत यारी रोड ते लोखंडवाला पर्यंत उड्डाणपूल

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत यारी रोड ते लोखंडवाला संकुल दरम्यान नवा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई महापालिका हा उड्डाणपूल बांधणार आहे. या उड्डाणपुलासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. नव्या उड्डाणपुलामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. नवा उड्डाणपूल बांधण्यासाठी ४२ कोटी दहा लाख रुपयांचा खर्च होईल असा अंदाज आहे. […]

मुंबईत यारी रोड ते लोखंडवाला पर्यंत उड्डाणपूल

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत यारी रोड ते लोखंडवाला संकुल दरम्यान नवा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई महापालिका हा उड्डाणपूल बांधणार आहे. या उड्डाणपुलासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. नव्या उड्डाणपुलामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. नवा उड्डाणपूल बांधण्यासाठी ४२ कोटी दहा लाख रुपयांचा खर्च होईल असा अंदाज आहे. उड्डाणपूल अठरा महिन्यांत अर्थात दीड वर्षात बांधला जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number