महाराष्ट्रात रविवारपासून थंडी ?

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात ठिकठिकाणी किमान तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस आहे. सकाळी गारठा जाणवू लागला आहे. नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत थंडी जाणवू लागली आहे. रविवारपर्यंत जवळपास पूर्ण राज्यात थंडी जाणवू लागेल. पण मुंबईमध्ये २२ नोव्हेंबरपर्यंत थंडी जाणवणार नाही. मुंबईच्या काही […]

महाराष्ट्रात रविवारपासून थंडी ?

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात ठिकठिकाणी किमान तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस आहे. सकाळी गारठा जाणवू लागला आहे. नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत थंडी जाणवू लागली आहे. रविवारपर्यंत जवळपास पूर्ण राज्यात थंडी जाणवू लागेल. पण मुंबईमध्ये २२ नोव्हेंबरपर्यंत थंडी जाणवणार नाही. मुंबईच्या काही भागात सकाळी गारठा जाणवेल पण तो मर्यादीत काळापुरताच असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number