कोल्हापूरमध्ये ऊस दरासाठी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ झाला असून कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बैठकीमध्ये ठरवून चर्चा करत असल्याचा आरोप केला आहे.
कोल्हापूरमध्ये ऊस दरासाठी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ झाला असून कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ झाला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बैठकीमध्ये ठरवून चर्चा करत असल्याचा आरोप केला आहे.