हिंगोली, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेला रविवार २६ नोव्हेंबर रोजी कपिलाधार येथे धर्मसभा होणार आहे. या धर्मसभेसाठी आणि शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. कार्तिक पौर्णिमेलाच मन्मथ स्वामी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.