विठ्ठल मंदिरात मोसंबीची आरास.

पंढरपूर, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोसंबी फळापासून आकर्षक सजावट करण्यात आली. तब्बल सात हजार मोसंबी फळाचा वापर करून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे सजवण्यात आले होते. पैठण येथील आप्पासाहेब पाटील या भाविकांने विठ्ठल चरणी ही आरास अर्पण केली. एरवी पानाफुलात सजणारा विठुराया आज मोसंबी फळात […]

विठ्ठल मंदिरात मोसंबीची आरास.

पंढरपूर, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोसंबी फळापासून आकर्षक सजावट करण्यात आली. तब्बल सात हजार मोसंबी फळाचा वापर करून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे सजवण्यात आले होते. पैठण येथील आप्पासाहेब पाटील या भाविकांने विठ्ठल चरणी ही आरास अर्पण केली. एरवी पानाफुलात सजणारा विठुराया आज मोसंबी फळात सजल्याने अधिक मनमोहक व लोभस दिसत होता. दिवाळी पाडव्यानिमित्त पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number