दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

पंढरपूर : दिवाळीनिमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. झेंडू ,मोगरा, अस्टर, जरबेरा , गुलाब या फुलांसह ५ टन विदेशी फुलांचा वापर करून संपूर्ण मंदिर हे सजवण्यात आले होते. दिवाळीच्या नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट मनमोहक दिसत होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number