गर्भ पिशवीच्या उपचारासाठी आलेल्या गर्भवतीचा गर्भपात

बुलढाणा, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी भरती करण्यात आलेल्या महिलेवर गर्भपाताचे उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे या गर्भवती महिलेच्या सहा महिन्याच्या गर्भाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा […]

गर्भ पिशवीच्या उपचारासाठी आलेल्या गर्भवतीचा गर्भपात

बुलढाणा, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी भरती करण्यात आलेल्या महिलेवर गर्भपाताचे उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे या गर्भवती महिलेच्या सहा महिन्याच्या गर्भाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्स्तकाकडे तक्रार करत बेजबाबदारपणे वागणाऱ्या महिला आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number