कोहलीच्या शतकावर सचिनच्या शुभेच्छा

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपले ४९वे शतक झळकावले. या शतकासह विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. विराट कोहलीच्या या शतकावर सचिनने पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनपेक्षा कमी डावात ४९ शतके सचिनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६३ सामने खेळले. या कालावधीत ४५२ डावात १८४२६ धावा झाल्या. त्याची सरासरी ४४.८३ होती. सचिनने ४९ […]

कोहलीच्या शतकावर सचिनच्या शुभेच्छा

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपले ४९वे शतक झळकावले. या शतकासह विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. विराट कोहलीच्या या शतकावर सचिनने पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनपेक्षा कमी डावात ४९ शतके

सचिनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६३ सामने खेळले. या कालावधीत ४५२ डावात १८४२६ धावा झाल्या. त्याची सरासरी ४४.८३ होती. सचिनने ४९ शतके आणि ९६ अर्धशतके केली आहेत. विराटने आपल्या २७७व्या डावात ही कामगिरी केली. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९व्या षटकात ४९वे शतक पूर्ण केले. त्याने कागिसो रबाडाच्या तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number