‘अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं’ – आशा पवार

बारामती, ०५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या काटेवाडी ग्राम पंचायतीतही मतदान सुरु आहे. या निवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार मतदान करण्यासाठी काटेवाडीतील मतदान केंद्रावर आल्या होत्या. यावेळी ”माझ्या देखतच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं” अशी इच्छा आशा पवार यांनी सर्वांसमोर बोलून दाखवली. […]

‘अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं’ – आशा पवार

बारामती, ०५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या काटेवाडी ग्राम पंचायतीतही मतदान सुरु आहे. या निवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार मतदान करण्यासाठी काटेवाडीतील मतदान केंद्रावर आल्या होत्या. यावेळी ”माझ्या देखतच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं” अशी इच्छा आशा पवार यांनी सर्वांसमोर बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number