चेतक हेलिकॉप्टर कोसळले

कोची, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कोचीजवळ भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे पाते लागल्यामुळे एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर चालकासह दोन जण जखमी झाले. जखमींवर नौदलाच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number