‘संसदरत्न सुप्रिया सुळे निराश’

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदरत्न सुप्रिया सुळे निराश झाल्या आहेत, असे दादा गटाचे अध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले. मुंबईत घेतलेल्.या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे सर्वाधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाले. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमच्यासोबत आहेत, असेही तटकरे म्हणाले. कोण आहेत खासदार डॉ. अमोल कोल्हे ? डॉक्टर, अभिनेता आणि […]

‘संसदरत्न सुप्रिया सुळे निराश’

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदरत्न सुप्रिया सुळे निराश झाल्या आहेत, असे दादा गटाचे अध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले. मुंबईत घेतलेल्.या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे सर्वाधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाले. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमच्यासोबत आहेत, असेही तटकरे म्हणाले.

कोण आहेत खासदार डॉ. अमोल कोल्हे ?

डॉक्टर, अभिनेता आणि खासदार
पुण्यात जन्म, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतले
अभिनेता म्हणून अनेक मालिका, नाटकांमधून काम केले
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली
२०१४ निवडणुकांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला
शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number