मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेने पर्यटकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या केवळ अमन लॉज ते माथेरान रेल्वेसेवा सुरू आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे नेरळ ते अमन लॉज सेवा बंद करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना मुंबईलगत पर्यटनासाठी हा आणखी […]
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेने पर्यटकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या केवळ अमन लॉज ते माथेरान रेल्वेसेवा सुरू आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे नेरळ ते अमन लॉज सेवा बंद करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना मुंबईलगत पर्यटनासाठी हा आणखी एक पर्याय असणार आहे.